अमेरिकेतील अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांना हे मेसेज तत्काळ डिलीट करण्याचे एफबीआयचे आदेश
Chinese phishing scam: चिनी फिशर्स अमेरिकेतील रहिवाशांची टेक्स्ट मेसेजद्वारे अमेरिकन टोल रोड ऑपरेटरच्या नावाने फसवणूक करत आहेत. हे मेसेज बनावट टोल बिलांसह संपूर्ण अमेरिकेतील आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करीत असल्याचे म्हटले जाते. FBI ने वापरकर्त्यांना हे मेसेज त्वरित डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे.