‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला…
'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte)फेम अभिनेत्री कौमुदी वलोकर (Kaumudi Walokar) नुकतीच लग्नबंधनात अडकली. आकाश चौकसे, असे तिच्या पतीचे नाव आहे. तिच्या लग्नाच्या अनेक विधी व कार्यक्रमांचे फोटो याआधी सोशल मीडियावर पाहायला मिळाले. मग तो हळदी समारंभ असो किंवा संगीत सोहळा, अभिनेत्रीच्या या कार्यक्रमातील या फोटोंना चाहत्यांनी कमेंट्स करीत शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.