१४ वर्षांचं लग्न मोडलं, १० वर्षांनी लहान बॉयफ्रेंड; अभिनेत्री घटस्फोटाबद्दल म्हणाली, तो…
अभिनेत्री डेलनाज इराणीने १३ वर्षांनंतर तिच्या घटस्फोटाबद्दल व्यक्त होताना सांगितलं की, राजीव पॉलसोबतच्या नात्यात प्रेम व आदर उरला नव्हता. २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सध्या ती पर्सीला डेट करत आहे, जो तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. डेलनाज सध्या 'मन्नत' या टीव्ही शोमध्ये काम करत आहे आणि याआधी 'कल हो ना हो' व 'द आर्चीज'मध्ये दिसली होती.