Bigg Boss 18: अविनाश-ईशा आणि करण-चुमने रोमँटिक गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नुकताच ‘टाइम गॉड’चा टास्क पार पडला आणि विवियन डिसेना ‘टाइम गॉड’ झाला. यानंतर एक मजेशीर टास्क झाला आहे. ज्यामध्ये अविनाश मिश्रा-ईशा सिंह आणि करणवीर मेहरा-चुम दरांग या दोन जोड्यांनी जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.