Bigg Boss 18: वर्षा उसगांवकरांनी शिल्पा शिरोडकरचं केलं कौतुक, म्हणाल्या…
Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे दोन आठवडे बाकी राहिले आहेत. १०० दिवसांचा हा प्रवास लवकरच संपणार आहे. सध्या घरात फक्त १० सदस्य राहिले आहेत. या १० जणांमधून कोण-कोणत्या सदस्यांची महाअंतिम फेरीमध्ये जाण्याची संधी हुकतेय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेल्या वर्षा उसगांवकरांनी शिल्पा शिरोडकरचं कौतुक केलं. तसंच त्यांनी घरातील इतर सदस्यांच्या खेळावर प्रतिक्रिया दिली. वर्षा उसगांवकर नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…