Bigg Boss 18 फेम विवियन डिसेनाच्या पहिल्या बायकोने एका महिन्यात सोडली मालिका, काय घडलं?
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व 'बिग बॉस 18'मधील स्पर्धक विवियन डिसेनाची पहिली पत्नी वाहबिज दोराबजीने सात वर्षांनंतर अभिनयक्षेत्रात पुनरागमन केले होते. मात्र, तब्येतीच्या कारणांमुळे तिने 'दीवानियत' मालिका एका महिन्यात सोडली. तिच्या जागी तन्वी ठक्करने भूमिका घेतली आहे. वाहबिजने विवियन डिसेनाशी २०१३ मध्ये लग्न केले होते, पण २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. विवियनने २०२२ मध्ये दुसरं लग्न केलं.