Video: जान्हवी किल्लेकरचा शाहरुख खान आणि काजोलच्या गाण्यावर सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात झळकलेली 'किल्लर गर्ल', 'टास्क क्वीन' म्हणून ओळखली जाणारी जान्हवी किल्लेकर आता चांगलीच चर्चेत असते. सध्या जान्हवीच्या एका डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमधील जान्हवीच्या डान्सने आणि अदाने प्रेक्षक फिदा झाले आहेत.