‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा MMS झाला लीक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; उत्तर देत म्हणाली…
टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ नेहमीच चर्चेत असतो. सुरुवातीला फक्त हिंदी ‘बिग बॉस’ होतं. पण आता इतर भाषांमध्ये ‘बिग बॉस’ पाहायला मिळत आहे. अलीकडेच हिंदी ‘बिग बॉस’चं १८वं पर्व जोरदार सुरू झालं आहे. अशातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा एमएमएस लीक झाला आहे. त्यामुळे सध्या या अभिनेत्रीचं नाव ट्रेंड होतं असून तिला ट्रोल केलं जात आहे. पण, या ट्रोलर्सना अभिनेत्री सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.