१० वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतेय अभिनेत्री, बॉयफ्रेंड लग्नाबद्दल म्हणाला, “आम्ही…”
इंडस्ट्रीमध्ये अनेक जोडपी लिव्ह इनमध्ये राहत आहेत. संदीप बसवाना व अश्लेषा सावंत २२ वर्षे एकत्र आहेत. कोरिओग्राफर सनम जोहर व ॲबिगेल पांडेही लिव्ह इनमध्ये आहेत. सनम म्हणतो, "आम्ही एकत्र आनंदी आहोत, लग्नामुळे काहीही बदलणार नाही." त्याला मोठी लग्नं आवडत नाहीत आणि त्यांच्या कुटुंबांनीही हा निर्णय स्वीकारला आहे. ॲबिगेलने सनमच्या करिअरला खूप पाठिंबा दिला आहे.