Video: “तासाला १ कोटी कमावताय, इथे काय करताय”? प्रसिद्ध युट्यूबरला विनीता सिंहचा सवाल
'शार्क टँक इंडिया' या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये काही जुने आणि काही नवीन शार्क्स दिसणार आहेत. यंदा शोमध्ये युट्यूबर गौरव तनेजा त्याच्या स्पोर्ट्स न्यूट्रिशन ब्रँडसाठी डील मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. शोचा प्रीमियर ६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. प्रेक्षकांमध्ये या चौथ्या सीझनबाबत खूप उत्सुकता आहे.