कोकण हार्टेड गर्लचं नाव वापरून व्यवसाय; भडकलेली अंकिता म्हणाली, “खोटं बोलून…”
'बिग बॉस मराठी ५' फेम युट्यूबर अंकिता प्रभू वालावलकर फेब्रुवारीत मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्न करणार आहे. सध्या दोघेही लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. एका इन्स्टाग्राम व्हिडीओत अंकितासाठी मुंडावळ्या बनवल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यावर अंकिताने खोटं बोलून बिझनेस न करण्याचा सल्ला दिला. अंकिता आणि कुणाल कोकणात लग्न करणार आहेत.