“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं आहे. विदेशातील दौरे झाल्यानंतर २ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमातील कलाकार चर्चेत आले आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या म्हणजेच अभिनेता रोहित मानेचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्याने दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे? पण, रोहित माने असं का म्हणाला? जाणून घ्या…