“…आणि हे घडलं”, ‘हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली शिवाली परब आता विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्राची क्रश’, ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून घराघरात पोहोचलेली शिवाली नाटक, चित्रपट क्षेत्रातही सक्रिय झाली आहे. त्यामुळे सध्या शिवाली खूप चर्चेत आहे. नुकतीच शिवालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे; या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.