अब्दू रोजिकनंतर मनारा चोप्राने ‘लाफ्टर शेफ्स २’ कार्यक्रमाला केला रामराम, म्हणाली…
Laughter Chefs Season 2: हिंदी टेलिव्हिजनवर सध्या ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ हा रिअॅलिटी शो चांगलाच गाजत आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीतही ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ अव्वल स्थानावर आहे. प्रेक्षकांचा मिळणारा चांगला प्रतिसाद पाहताच निर्मात्यांनी शो पुढे वाढवला आहे. पण, मनारा चोप्राने ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ला रामराम केला आहे.