नवऱ्याची ‘ती’ कृती पाहून रसिका सुनील झाली भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचं प्रेम…”
‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’. या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील खलनायिकेची भूमिका म्हणजेच शनाया चांगलीच भाव खाऊन गेली. अभिनेत्री रसिका सुनीलने ही भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. रसिकाला शनाया भूमिकेसाठी ‘झी मराठी’चा सर्वोत्कृष्ट खलनायिकेच्या पुरस्कार मिळाला होता. अशी ही लोकप्रिय रसिका सुनील नुकतीच नवऱ्याच्या एका कृतीमुळे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…