सूरज चव्हाणने बिग बॉस जिंकल्यावर पहिल्यांदाच निक्की तांबोळीची प्रतिक्रिया; म्हणाली….
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन रविवारी संपला, आणि विजेता ठरला बारामतीजवळच्या मोढवे गावातील गरीब कुटुंबातील सूरज चव्हाण. अभिजीत सावंत उपविजेता ठरला, तर निक्की तांबोळी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. निक्कीने सूरजच्या विजयानंतर तो डिझर्व्हिंग होता, असं म्हटलं आणि आनंद व्यक्त केला.