प्रथमेश लघाटे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त Unseen Photos शेअर करत म्हणाला…
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मुळे लोकप्रिय झालेले प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने प्रथमेशने इन्स्टाग्रामवर लग्नातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. २१ डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी लग्न केलं होतं. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दोघेही गायनाच्या कार्यक्रमानिमित्त अनेक ठिकाणी फिरतात व त्यांच्या ट्रिपचे फोटो शेअर करतात.