“जरी ती बोल्ड असली…”, शिव ठाकरेने पूनम पांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पापाराझींना सुनावलं
लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे नेहमी चर्चेत असतो. ‘रोडिज’, ‘बिग बॉस मराठी २’, हिंदी ‘बिग बॉस १६’, ‘खतरों के खिलाडी १३’, ‘झलक दिखला जा ११’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमुळे शिव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यानं इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. असा हा लोकप्रिय मराठमोळा शिव नुकताच पापाराझींना सुनावताना दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…