‘इंद्रायणी’ मालिकेत ‘कलर्स मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार, साकारणार गोपाळची भूमिका
Indrayani Serial: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेचा १० मार्चपासून नवा अध्याय सुरू होणार आहे. निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ अशा छोट्या इंदूचा प्रवास संपणार असून आता मोठी इंदू नव्या आव्हानांना सामोरे जाताना दिसणार आहे. अभिनेत्री कांची शिंदे मोठ्या इंद्रायणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसंच मोठ्या गोपाळच्या भूमिकेत ‘कलर्स मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार आहे. तो कोण आहे? जाणून घ्या…