…अन् उषा नाडकर्णींना अश्रू अनावर, ‘त्या’ व्यक्तीच्या आठवणीत रडल्या? पाहा भावुक व्हिडीओ
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये विविध पदार्थ बनवून परीक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत. एका प्रोमोमध्ये उषाताई त्यांच्या दिवंगत भावाबद्दल बोलताना भावुक झाल्या. शेफ विकास खन्ना यांनीही त्यांच्या बहिणीच्या निधनानंतरच्या अनुभवांबद्दल सांगितलं. या व्हिडीओमुळे नेटकरी भावुक झाले असून, कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करत आहेत. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा आगामी भाग खूप भावनिक असेल असं दिसत आहे.