Bigg Boss 18: करणवीर मेहरा बिग बॉसचा विजेता ठरल्यावर विवियन डिसेना म्हणाला…
अभिनेता करणवीर मेहरा 'बिग बॉस १८' चा विजेता ठरला आहे. त्याने अभिनेता विवियन डिसेनाला हरवून ट्रॉफी जिंकली. विवियन दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि ट्रॉफी न मिळाल्याबद्दल त्याला वाईट वाटत नसल्याचं सांगितलं. करणवीरच्या विजयावर विवियनने सकारात्मक प्रतिक्रिया दिली. करणवीरने १५ आठवड्यांच्या प्रवासानंतर ट्रॉफी जिंकली, पण इतर स्पर्धकांनी त्याचं अभिनंदन केलं नाही.