अभिनेत्री होण्याचं स्वप्न दाखवून ठाण्यातील महिलेवर प्रसिद्ध उद्योगपतींचा वारंवार बलात्कार
ठाण्यातील एका महिलेवर अभिनेत्री होण्याचे स्वप्न दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. उद्योगपती श्याम भारतिया आणि इतर तीन लोकांविरोधात बलात्कार, धमकावणे आणि जातीय शिवीगाळ यांचे गुन्हे दाखल झाले आहेत.