२०२४:पाकिस्तानमध्ये गुगलवर सर्वाधिक शोधला गेलेला प्रश्न कोणता माहितीये? “आजी मरण्याआधी…”
२०२४ मध्ये पाकिस्तानमधील गुगल सर्च ट्रेंड्समध्ये विविध रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. क्रिकेट, बॉलिवुड चित्रपट, आयफोन, आणि बनाना ब्रेड रेसिपी यांसारख्या गोष्टींची माहिती सर्वाधिक शोधली गेली. 'How to...' श्रेणीत मतदान केंद्र कसं शोधावं आणि लखपती कसं बनावं हे प्रश्न प्रमुख होते. मनोरंजनात बॉलिवुड चित्रपट आणि वेब सीरिज, तर तंत्रज्ञानात iPhone 16 Pro Max आणि एआय प्लॅटफॉर्म्सबद्दल माहिती शोधली गेली.