२१ वं शतक हे खूप धकाधकीचं आणि तुम्हाला कायम व्यग्र ठेवणारं आणि तसंच छोट्या आणि मोठ्या जबाबदाऱ्याचं आहे. धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा आहे तो चार घटका मनोरंजनाचा. मनोरंजनाच्या संकल्पना या आता पारंपरिक थिएटर्सपासून व्हर्चुअल प्लॅटफॉर्म्सपर्यंत येऊन ठेपल्या आहेत. मनोरंजनाच्या या व्याख्यांमध्ये रोज बदल होतो आहे. त्यामुळेच त्याचे स्रोतही अनेक आहेत.

Airtel Xstream Fiber एंटर करा आणि भेट द्या एअरटेलच्या जगाला. या जगात तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही इतकं मनोरंजन आहे. जे तुम्ही अनलॉक करु शकता. चित्रपट, टीव्ही शो, क्रीडा जगत. एक ना अनेक दारं तुमच्यासाठी खुली होणार आहेत. एअरटेल एक्स्ट्रीम फायबर युजरच्या आवडीनिवडीप्रमाणे वापरता येते. एअरटेल एक्स्ट्रीम फायबरने खुलं केलं आहे मनोरंजनाचं अमर्याद जग.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
Shocking video Groom sehra catches fire during photoshoot wedding video goes viral
VIDEO:”काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका” नवरदेवाला ग्रँड एन्ट्री पडली महागात; थेट फेट्याला आग लागली अन् पुढच्याच क्षणी…
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
speed of vehicles on Mumbai Pune Expressway will now be controlled by AI based cameras
सावधान! आता ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे होणार कारवाई… कोठे आणि कशी यंत्रणा ?

एन्टरटेन्मेंट जोरदार, आहात तयार?

कल्पना करा, शुक्रवारची रात्र आहे आणि तुम्ही क्लासिक सिटकॉमवर बिंजिंग करत आहात. एखादा थ्रीलर अनुभव घेत आहात किंवा भावस्पर्शी रॉम-कॉममध्ये मग्न झाला आहात. चिंता करु नका..  Airtel Xstream Fiber ला तुमची काळजी आहे. तुमची मनस्थिती, तुमचा मूड सारं काही ओळखून मनोरंजनाचं केंद्र म्हणून आम्ही आहोत सज्ज.  Airtel Xstream च्या बंडल डीलमध्ये तुम्ही पाहू शकता २० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ३५० चॅनेल्स. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम यांसह महत्त्वाच्या ओटीटींचा प्रीमियम कंटेट.  Airtel Xstream Fiber पुरवतंय मनोरंजनाचे अगणित पर्याय.

 Airtel Xstream Fiber रुकेगा नहीं, झुकेगा नहीं.

मनोरंजनाच्या या जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट जी Airtel Xstream Fiber ला एकदम खास बनवते ती म्हणजे याचा  4 K रेझोल्युशनचा विजेसारखा वेग. जो स्ट्रिमिंगच्या जगात क्रांती घडवणारा आहे. उच्च गुणवत्तेचं स्ट्रिमिंग, खास इंटरफेस यासह अमर्याद मनोरंजन तुमच्या दिमतीला आलं आहे.

पॉज-प्ले-रिपिट

Airtel Xstream Fiber तुम्हाला ऑफर करतं खास थ्रिलिंग चिलिंग सस्पेन्स पासून खदखदून हसवणाऱ्या लाऊड कॉमेडीपर्यंत सर्वकाही. हा एक खास अनुभव आहे. सबस्क्रिप्शनचे विविध पर्याय, टीव्ही, मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉपमध्ये चालण्यासाठी सज्ज आहे . Airtel Xstream Fiber. युजर हा आमच्यासाठी सर्वकेंद्री आहे. त्याचं मनोरंजन हा आमचा मोटो आहे. त्यामुळे प्ले-पॉज-प्ले तुम्ही कितीही वेळा करा.

सेटिंग सेफ्टी स्टँडर्ड्स

स्टेटिस्टाच्या (Statista) अहवालानुसार २०२१ या वर्षात देशातल्या एकूण इंटरनेट वापरणाऱ्या वापरकर्त्यांपैकी मुलांचं प्रमाण १४ टक्के होतं. Airtel Xstream Fiber मध्ये शिक्षणासाठीही क्वालिटी कंटेट आहे. तसंच लहान मुलांचं मनोरंजन होईल असे शोज, टीव्ही शोज, डॉक्युमेंट्रीज, कार्टून, चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, नर्सरी ऱ्हाइम्स असं बरंच काही आहे. त्यामुळे Airtel Xstream फायबर हा तुमच्या कुटुंबातलाच तुमचा मित्र होऊ शकतो.

थोडक्यात, पण महत्त्वाचं

मनोरंजन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. ताण घालवण्याचं काम मनोरंजन करतं. तसंच तुम्ही गोष्टी कनेक्ट करु शकता, तुम्ही मनोरंजनातून प्रेरणा मिळवू शकता. मनोरंजन हे अनेक मार्गांनी तुमचं आयुष्य समृद्ध करतं. काम, कामाचे तास वाढणं, तुमचं व्यग्र वेळापत्रक, धकाधकीचा दिवस या सगळ्यात तुम्ही अडकून जाता. मात्र तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या. स्वतःला प्राधान्य द्यायचं आहे हे विसरुन नका.  Airtel Xstream Fiber सह तुमचे मनोरंजन अनलॉक करा.

Story img Loader