२१ वं शतक हे खूप धकाधकीचं आणि तुम्हाला कायम व्यग्र ठेवणारं आणि तसंच छोट्या आणि मोठ्या जबाबदाऱ्याचं आहे. धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा आहे तो चार घटका मनोरंजनाचा. मनोरंजनाच्या संकल्पना या आता पारंपरिक थिएटर्सपासून व्हर्चुअल प्लॅटफॉर्म्सपर्यंत येऊन ठेपल्या आहेत. मनोरंजनाच्या या व्याख्यांमध्ये रोज बदल होतो आहे. त्यामुळेच त्याचे स्रोतही अनेक आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Airtel Xstream Fiber एंटर करा आणि भेट द्या एअरटेलच्या जगाला. या जगात तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही इतकं मनोरंजन आहे. जे तुम्ही अनलॉक करु शकता. चित्रपट, टीव्ही शो, क्रीडा जगत. एक ना अनेक दारं तुमच्यासाठी खुली होणार आहेत. एअरटेल एक्स्ट्रीम फायबर युजरच्या आवडीनिवडीप्रमाणे वापरता येते. एअरटेल एक्स्ट्रीम फायबरने खुलं केलं आहे मनोरंजनाचं अमर्याद जग.
एन्टरटेन्मेंट जोरदार, आहात तयार?
कल्पना करा, शुक्रवारची रात्र आहे आणि तुम्ही क्लासिक सिटकॉमवर बिंजिंग करत आहात. एखादा थ्रीलर अनुभव घेत आहात किंवा भावस्पर्शी रॉम-कॉममध्ये मग्न झाला आहात. चिंता करु नका.. Airtel Xstream Fiber ला तुमची काळजी आहे. तुमची मनस्थिती, तुमचा मूड सारं काही ओळखून मनोरंजनाचं केंद्र म्हणून आम्ही आहोत सज्ज. Airtel Xstream च्या बंडल डीलमध्ये तुम्ही पाहू शकता २० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ३५० चॅनेल्स. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम यांसह महत्त्वाच्या ओटीटींचा प्रीमियम कंटेट. Airtel Xstream Fiber पुरवतंय मनोरंजनाचे अगणित पर्याय.
Airtel Xstream Fiber रुकेगा नहीं, झुकेगा नहीं.
मनोरंजनाच्या या जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट जी Airtel Xstream Fiber ला एकदम खास बनवते ती म्हणजे याचा 4 K रेझोल्युशनचा विजेसारखा वेग. जो स्ट्रिमिंगच्या जगात क्रांती घडवणारा आहे. उच्च गुणवत्तेचं स्ट्रिमिंग, खास इंटरफेस यासह अमर्याद मनोरंजन तुमच्या दिमतीला आलं आहे.
पॉज-प्ले-रिपिट
Airtel Xstream Fiber तुम्हाला ऑफर करतं खास थ्रिलिंग चिलिंग सस्पेन्स पासून खदखदून हसवणाऱ्या लाऊड कॉमेडीपर्यंत सर्वकाही. हा एक खास अनुभव आहे. सबस्क्रिप्शनचे विविध पर्याय, टीव्ही, मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉपमध्ये चालण्यासाठी सज्ज आहे . Airtel Xstream Fiber. युजर हा आमच्यासाठी सर्वकेंद्री आहे. त्याचं मनोरंजन हा आमचा मोटो आहे. त्यामुळे प्ले-पॉज-प्ले तुम्ही कितीही वेळा करा.
सेटिंग सेफ्टी स्टँडर्ड्स
स्टेटिस्टाच्या (Statista) अहवालानुसार २०२१ या वर्षात देशातल्या एकूण इंटरनेट वापरणाऱ्या वापरकर्त्यांपैकी मुलांचं प्रमाण १४ टक्के होतं. Airtel Xstream Fiber मध्ये शिक्षणासाठीही क्वालिटी कंटेट आहे. तसंच लहान मुलांचं मनोरंजन होईल असे शोज, टीव्ही शोज, डॉक्युमेंट्रीज, कार्टून, चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, नर्सरी ऱ्हाइम्स असं बरंच काही आहे. त्यामुळे Airtel Xstream फायबर हा तुमच्या कुटुंबातलाच तुमचा मित्र होऊ शकतो.
थोडक्यात, पण महत्त्वाचं
मनोरंजन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. ताण घालवण्याचं काम मनोरंजन करतं. तसंच तुम्ही गोष्टी कनेक्ट करु शकता, तुम्ही मनोरंजनातून प्रेरणा मिळवू शकता. मनोरंजन हे अनेक मार्गांनी तुमचं आयुष्य समृद्ध करतं. काम, कामाचे तास वाढणं, तुमचं व्यग्र वेळापत्रक, धकाधकीचा दिवस या सगळ्यात तुम्ही अडकून जाता. मात्र तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या. स्वतःला प्राधान्य द्यायचं आहे हे विसरुन नका. Airtel Xstream Fiber सह तुमचे मनोरंजन अनलॉक करा.