Tilak Varma Retired Out: तिलक वर्माला अचानक मैदानाबाहेर पाठवताच सूर्यकुमार यादव संतापला; प्रशिक्षक जयवर्धनेंकडून समजूत घालण्याचा प्रयत्न