ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात यजमान भारतीय संघाला धक्का दिल्यानंतर पारंपारिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज झाला आहे.
(Full Coverage || Fixtures || Photos)
धरमशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाते. त्यामुळे या खेळपट्टीवर दोन्ही संघाच्या वेगवान गोलंदाजांमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. या सामन्यासाठी दोन्ही संघांची रणनिती कशी असेल? कोणते खेळाडू लक्षवेधी ठरतील? खेळपट्टीचा नूर कसा असेल? यावर व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशझोत..