सुरेश रैनाच्या आठव्या षटकात शार्जिल खानचा झेल घेण्यासाठी पंडय़ा लाँग ऑनवरून मिडऑनपर्यंत पुढे सरसावला आणि सूर मारून झेल घेतला. हा अशक्यप्राय झेल टिपून हार्दिक पंडय़ाने क्रिकेटरसिकांची वाहवा मिळवली. पण या धोकादायक प्रयत्नानंतर त्याला जागेवरून उठायला थोडा वेळ लागला. मग डॉक्टरांसोबत त्याने मैदान सोडले. पण काही काळाने तो पुन्हा मैदानावर अवतरला. (Full Coverage|| Fixtures||Photos)

Story img Loader