मुंबई महानगरपालिका

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशा वेळी कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहराचे सर्व स्तरांवर नियोजन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) करते. कायदा १८८८ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.


बृहन्मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वांत मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे कामकाज एक आयएएस अधिकारी पाहतो; ज्याची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होते. सध्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत. नगरसेवकांची पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते आणि महापौरांची निवड केली जाते. सध्या कोणीही महापौर नसल्याने महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे सर्व काम पाहतात. मुंबईतील रस्त्यांचे कामकाज पाहणे,


शहरातील सोई-सुविधा, शहारातील प्रदूषण व आरोग्य अशा विविध स्वरूपाचे कामकाज ही बृहन्मुंबई महापालिका पाहते. मुंबई महापालिका ही सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिका प्रशासनाचे कामकाज, शहरातील समस्या, महापौर व आयुक्त यांच्या भूमिका आणि निवडणुका, तसेच नोकरी, कर्मचाऱ्यांचे वेतन यासंबंधित बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

न्यायालयीन प्रकरण हाताळताना दिरंगाई व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी विधि विभागातील…

BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Brihanmumbai Municipal Corporation City Engineer: मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडून ६९० पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

Vileparle DP road connecting SV Road and St Francis Road has not been built since 2015
ही तर न्यायव्यवस्थेची थट्टाच, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेवर ताशेरे, नऊ वर्ष निव्वळ आश्वासने, डीपी रस्ता मात्र कागदावरच

विलेपार्लेतील एस. व्ही. रोड आणि सेंट फ्रान्सिस रोडला जोडणारा डीपी रस्ता २०१५ पासून बांधलेला नाही.

18 slum rehabilitation schemes objected by the municipality will be cleared
पालिकेने आक्षेप घेतलेल्या १८ झोपु योजनांचा मार्ग मोकळा होणार?

मूळ झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुठल्याही नियमावलीशी संलग्न करता येऊ शकते, असे स्पष्ट करणारा निर्णय नगरविकास विभागाने जारी केल्यामुळे आता आक्षेप…

Gosht Mumbaichi ep 158 Mumbai mcgm will have 160 km underground tunnel to stop water supply leakage
पाणीगळती टाळण्यासाठी मुंबईच्या भूगर्भात तब्बल १६० किमी.चे बोगदे! | गोष्ट मुंबईची: भाग १५८

सध्या प्रतिदिन ४२०० दशलक्ष लिटर्स पाणी ही मुंबईची गरज आहे. मुंबई सध्या अवाढव्य वाढते आहे, साहजिकच पाण्याची गरजही उत्तरोत्तर वाढतच…

bmc
मुंबई: वेतन प्रलंबित ठेवून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा रद्द, आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता

ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतन प्रलंबित ठेवण्यात आल्याने जवळपास १२३० कर्मचाऱ्यांच्या समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

Mumbai vidhan sabha election
मुंबई: मतदान केंद्रावरील सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी पालिका अभियंत्यांचे पथक, निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांचे निर्देश

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा नव्हत्या.

nearly 12 thousand bmc employees on poll duty
पालिकेतील सुमारे १२ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामावर; मतदानाच्या दिवशी ४० हजार कर्मचारी कर्तव्यावर

आचारसंहिता लागू झाल्यानंतर पालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात येत आहे.

MMRDA is collecting additional development fees through BMC for metro funding
नगरविकास विभागाकडून एमएमआरडीएची आर्थिक कोंडी, मेट्रोचा निधी नागरी परिवहन निधीत वर्ग; प्रकल्पातील अडचणीत वाढ

एमएमआरडीए बृहन्मुंबईतील मेट्रो मार्गिकांसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त विकास शुल्क वसूल करत आहे.

bmc mcgm recruitment 2024 for 690 posts
BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ६९० पदांसाठी भरती; पगार एक लाखांपर्यंत, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

BMC MCGM Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत नोकरी करण्यास उच्छुक उमेदवारांनी जरुर या संधीचा फायदा घ्यावा.

संबंधित बातम्या