करोना विषाणू

करोना म्हणजेच कोविड १९ (Covid-19) हा एक महाभयंकर आजार आहे. वटवाघूळ या प्राण्यापासून हा आजार जगभर पसरल्याचे सांगितले जाते. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक २०१९ मध्ये झाल्याने याला कोविड १९ असे नाव पडले. काहीच्या मते, हा आजार चीनमधून पसरला आहे. परंतु त्याबाबत आजही खात्रीदायक पुरावे उपलब्ध नाही आहेत. भारतामध्ये करोना (Coronavirus) मार्च २०२० मध्ये पसरायला लागला. परिस्थिती गंभीर झाल्याने भारतामध्ये टाळेबंदी झाली.

भारतासह अनेक देशांमध्ये हाहाकार माजला. पुढे हळूहळू ही लाट ओसरली. लगेच काही महिन्यांनी करोनाची दुसरी लाट आली. आपल्या देशातील अनेक राज्यांना दोनपेक्षा जास्त करोना लाटांचा सामना करावा लागला. या महामारीमध्ये अनेकांचे बळी गेले. आर्थिक नुकसान झाले. सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गोष्टी रुळावर आल्या. २०२२ च्या शेवटी करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला होता. पण पुढे त्यासंबंधित माहिती समोर आली नाही. Read More
Squid Game
Video: “पुण्यात खेळला जाणार का Squid Game?”, पुणे स्टेशनवर Ddakji खेळताना दिसल्या दोन व्यक्ती? वाचा, पुणेकरांच्या मजेशीर प्रतिक्रिया

पुण्यामध्ये ‘स्क्विड गेम’मधील दाकजी खेळ खेळताना दोन व्यक्ती दिसल्याचा दावा करणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporations Medical Department started precautions for HMPV virus
Mumbai : मुंबईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण, सहा महिन्यांच्या बाळाला विषाणूची लागण

HMPV Found In Mumbai : ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा याचा…

Prashant Joshi has provided important information about which age group is most susceptible to the HMPV virus
HMPV Virus Update: विषाणूचा संसर्ग कोणत्या वयोगटातील लोकांना? एम्सच्या संचालकांची महत्त्वाची माहिती

HMPV cases in Nagpur: नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना ‘एचएमपीव्ही’ असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे आले आहे. पण…

Two patients undergoing treatment in Nagpur have tested positive for HMPV
HMPV Cases in Nagpur: जिल्हाधिकाऱ्यांचं नागपुरकरांना आवाहन, म्हणाले…

नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना ‘एचएमपीव्ही’ असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे येत आहे. परंतु नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग…

hmpv virus symptoms marathi
HMPV विषाणूची लक्षणं काय? लागण झाल्यास उपाय काय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ… फ्रीमियम स्टोरी

HMPV विषाणूची सध्या जगभर चर्चा चालू झाली आहे. चीनमधील उद्रेकानंतर इतर देशांतही काही रुग्ण आढळले आहेत.

hmpv virus sympoms first patient in india outbreak in china
HMPV Update: भारतात HMPV चे दोन रुग्ण; महाराष्ट्रात काय आहे स्थिती? कोणती काळजी घ्यावी?

First Case of HMPV Virus in India : HMPV या व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण आढळला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाला…

E-Rickshaw Shocking Stunt video viral
भररस्त्यात ई-रिक्षाबरोबर जीवघेणी स्टंटबाजी, रिक्षा उलटताच चालकानं केलं असं काही की…; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Rickshaw Stunt Video : व्हिडीओतील चालकाची कृती जरी हास्यास्पद वाटत असली तर ती इतरांसाठी जीवघेणी ठरु शकली असती.

World AIDS Day 2024 Marathi Chimpanzee Sexual Activity In Meat Eating Theory When did the first original study of HIV AIDS begin
World AIDS Day 2024: HIV मानवी शरीरात नेमका आला कुठून? सविस्तर जाणून घ्या

World AIDS Day 2024 कधीही बरा न होणारा, अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरलेला आजार म्हटला की समोर येणाऱ्या नावांच्या यादीत HIV…

indian Railways viral video
ट्रेनमध्ये १५ रुपयांची पाण्याची बाटली २० रुपयांना; प्रवाशाची १३९ वर तक्रार, रेल्वेने कॅटरिंग कंपनीवर ठोठावला इतक्या लाखांचा दंड

Indian Railways Viral Video : एका प्रवाशाने १३९ वर कॉल करत ट्रेनमधील पाण्याच्या बाटलीवर किमतीपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारल्याप्रकरणी तक्रार केली.

Father struggle for family emotional video viral
“सगळ्यांसाठी आयुष्य सारखं नसतं” मुलांसाठी कष्ट उपसणाऱ्या बापाचा भावनिक Video; पाहून तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी

Father Emotional Video : या व्हिडीओतील एका बापाचा कुटुंबासाठी सुरु असलेला संघर्षपासून तुमच्याची डोळ्यातून पाणी येईल.

nagpur corona virus effect faded but some patients still face fatigue and Weakness issues mnb 82 sud 02
दीर्घकालीन करोना संसर्गाचे रहस्य अखेर उलगडले! केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांचे संशोधन

करोनाच्या तीव्र संसर्गामुळे मेंदूतील नियंत्रण केंद्राच्या भागात सूज येत असल्याची बाब संशोधनातून समोर आली आहे.

Delhi CM Aatishi
कोविड योद्धांच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटी रुपये, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फार्मासिस्ट संजय मनचंदा यांचं कुटुंबिय, मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील कनिष्ठ सहाय्यक रवी कुमार सिंग, स्वच्छता कर्मचारी वीरेंद्र कुमार, दिल्लीचे पोलीस…

संबंधित बातम्या