निवडणूक २०२४

लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हटले जाते. भारतामध्ये १९४७ नंतर संविधान लिहिले गेले. संविधानामध्ये आपला देश लोकशाहीवर चालतो असे नमूद केलेले आहे.

निवडणुका (Elections) लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतात. लोकांनी निवडणूक दिलेले प्रतिनिधी एकत्र येऊन लोकाच्या कल्याणासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणुकांची मदत होते.

भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो आणि ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तोच सरकारसमोर लोकांचे प्रातिनिधित्त्व करतो. भारतामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. Read More
Mahayuti vs maha vikas aghadi
Maharashtra Assembly Election partywise strike rate: विधानसभेत कोणत्या पक्षाचा ‘स्ट्राइक रेट’ सरस; लोकसभेला सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला पक्ष यावेळी तळाला

Maharashtra Assembly Election partywise strike rate: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून मोठा विजय मिळविला. महायुती आणि…

maharashtra Assembly Election 2024 Mahayuti victory in North Maharashtra ladki bahin yojana print politic news
उत्तर महाराष्ट्र: …तरीही ऐतिहासिक यश

महायुतीच्या विजयात ‘लाडकी बहीण’ योजनेचा सर्वाधिक वाटा आहे. योजनेचे पैसे यापुढेही मिळावेत, यासाठी महायुतीला विजयी करा, या पद्धतशीर प्रचारामुळे महिला…

maharashtra Assembly Election 2024 South Maharashtra Mahayuti wins Hindutva propaganda print politics news
दक्षिण महाराष्ट्र: वाटचाल भगव्याकडे..

या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारंपरिक पोत पूर्णत: बदलला आहे. आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचाराने नव्या पिढीला आकर्षित केले आहे…

Hadapsar Constituency, Chetan Tupe,
हडपसरची परंपरा झाली खंडित, इतिहास बदलला, असे काय घडले ? राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार चेतन तुपे विजयी

पुणे शहरातील सर्वाधिक मतदारसंख्या अशी ओळख असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. मतमोजणीच्या दिवशी देखील या मतदारसंघात अनेक…

Assembly elections 2024 Islampur constituency Jayant Patil defeat sangli news
इतना सन्नाटा क्यो है भाई? इस्लामपूरमध्ये विजयानंतरही स्मशानशांतता

इतना सन्नाटा क्यो है भाई? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात शनिवारी…

Maharashtra vidhan sabha result
ठाणे, कोकण: कोकण ‘किनाऱ्या’वर लाट

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात पडझड होत असताना महायुतीमागे उभ्या राहणाऱ्या कोकण पट्टीने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश तिच्या पारड्यात टाकले आहे.

Mumbai vidhan sabha 2024 result
मुंबई : ठाकरेंची मक्तेदारी मोडीत, मुंबईवर भाजपची सरशी

राज्यात महायुतीच्या दणदणीत विजयाप्रमाणेच मुंबईवरही भाजप व महायुतीनेच झेंडा रोवला आहे. मुंबईवर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व होते.

north mahrashtra vidhan sabha
उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात ३५ पैकी ३३ जागांवर महायुती

जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ मतदार संघात महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसच्या ताब्यात असलेली एकमेव रावेरची जागाही महायुतीने खेचून घेतली.

vidarbha vidhan sabha election 2024
विदर्भ : विदर्भात महायुतीची लाट, विरोधक भुईसपाट

विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती व काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना झाला.

संबंधित बातम्या