कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे या महाकाय कंपनीचे संस्थापक आहेत. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. अॅपल(Apple), अॅमेझॉन(Amazon), मेटा(Meta) आणि मायक्रोसॉफ्ट(Microsoft)यांच्यासह गुगल या कंपन्यांची गणना जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये होते. गुगलचा वापर जगभरामध्ये केला जातो. २०१५ मध्ये सुंदर पिचाई हे गुगलच्या सीईओ बनले.
२०१९ मध्ये त्यांनी अल्फाबेटचे सीईओपद स्विकारले. सुरुवातीला माहिती साठवण्यासाठी वापर होणाऱ्या गुगलचा व्याप वाढला आहे. सध्या ऑनलाईन जाहिरात, सर्च इंजिन टेक्नोलॉजी, क्लाउड कंप्यूटरींग, कंप्यूटर सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स, एआय अशा सर्व विभागामध्ये गुगल अग्रेसर आहे. गुगलद्वारे अनेक सुविधा वापरकर्त्यांना दिल्या जातात. Read More
Big Companies Laying Off Employees, मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली आहे. जानेवारी २०२५ मध्ये ४९,७९५ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात…
IOCL Apprentice Recruitment 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)चे उद्दिष्ट दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तर…
‘एनसीपीआय’ने डिजिटल देयक कंपन्यांसाठी बाजारहिस्सा ३० टक्क्यांवर मर्यादेत राखला जावा यासाठी निर्धारित केलेली मुदत दोन वर्षांनी लांबवून डिसेंबर २०२६ पर्यंत…