Motorola phones will get android 13 : गुगलने नवीन अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केले आहे. नवीन स्मार्टफोन्समध्ये हा ऑपरेटिंग सिस्टिम मिळतच आहे. इतर डिव्हाइसेसमध्ये देखील तो मिळत आहे. मोटोरोलाने ऑगस्टमध्ये त्याच्या ज्या स्मार्टफोनमध्ये Android13 मिळणार आहे त्यांची यादी जारी केली होती. कंपनीने या यादीमध्ये आणखी १० स्मार्टफोनचा समावेश केला आहे. स्मार्टफोनची यादी पुढील प्रमाणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

motorola razr (2022)
Motorola edge 30 ultra
motorola edge 30 pro
Motorola edge+ (2022)
Motorola edge 30 fusion
Motorola edge 30 neo
Motorola edge 30
motorola edge (2022)
motorola edge 20 pro
motorola edge 20
motorola edge (2021)
motorola edge 20 lite
moto g stylus 5G (2022)
moto g 5G
moto g82 5G
moto g72
moto g62 5G
moto g52
moto g42
moto g32

(Instagram account उघडत नाहीये? ‘Hack’तर झाले नाही ना?खाते परत मिळवण्यासाठी तातडीने करा ‘हा’ उपाय)

Motorola G53 5G स्मार्टफोन लाँच

मोटोरोलाने Motorola G53 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. फोन ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोअरेजसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन काळा आणि राखाडी या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. फोनमध्ये ६.५ इंच एलसीडी डिस्प्ले, ५० एमपी मुख्य कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 new motorola phones will get android 13 check list ssb
Show comments