Dangerous Android Apps to Delete Immediately: गुगल प्ले स्टोअर एक अशी जागा बनली आहे जिथे बनावट ॲप्सचा पूर आला आहे. बनावट ॲप्सद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि प्ले स्टोअरवर या ॲप्समध्ये प्रवेश नसावा यासाठी टेक जायंट आपले धोरण सतत कडक करत आहे. आता पुन्हा एकदा आयटी सुरक्षा संशोधकांनी असे ३५ ॲप्स शोधून काढले आहेत जे यूजर्सच्या फोनवर मालवेअर इन्स्टॉल करत होते.

आयटी संशोधकाच्या म्हणण्यानुसार, हे ॲप्स आतापर्यंत २० लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत आणि ते सेटिंग ॲपसारखे दिसते. एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप्स यूजर्सच्या स्मार्टफोनवर जाहिराती दाखवू लागतात. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर या ॲप्सची नावे आणि आयकॉन स्मार्टफोनमध्ये लपवले जातात. याशिवाय हे ॲप्स त्यांचे आयकॉनही बदलत राहतात. तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये असे कोणतेही ॲप असल्यास ते त्वरित हटवा. बिटडिफेंडरच्या अहवालानुसार, हे मालवेअर गुगल प्ले स्टोअरवर सुरू असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून स्थापित केले जात होते. हे ॲप्स यूजर्सच्या फोनवर इंस्टॉल झाल्यानंतर त्यांचे नाव देखील बदलतात. यूजर्सच्या फोनमध्ये एकदा इन्स्टॉल केल्यानंतर ते अनइंस्टॉल करून ओळखणे खूप कठीण होत आहे.

Robbery at sister house to play online gambling in Pimpri Pune print news
पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
Senior citizen duped by cyber fraudster in pune
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’; बतावणी करुन  ३८ लाखांची फसवणूक
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क

आणखी वाचा : Reliance Jio vs Airtel: नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये ‘अनलिमिटेड’ सेवा, २,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३००० रुपयांचा फायदा

हे ॲप्स कसे टाळायचे?
जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये असे कोणतेही ॲप इन्स्टॉल केले नसेल किंवा जे तुम्ही वापरत नाही. परंतु फोनमध्ये असेल तर ते लगेच डिलीट करा. याशिवाय जर हे ॲप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केले असेल तर सुरक्षिततेसाठी तुमचा फोन फॉरमॅट करा.
यासोबतच गुगल प्ले स्टोअरवरून कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्यांचे रेटिंग तपासा. रिव्यू वाचा आणि विशेषत: खूप परवानग्या घेणार्‍या ॲप्सवर लक्ष ठेवा. ज्या अॅप्सची तुम्हाला गरज नाही ते फोनवरून डिलीट करा.

हे लक्षात घ्या की हे धोकादायक ॲप्स मालवेअरद्वारे यूजर्सचा वैयक्तिक डेटा देखील चोरू शकतात. ज्याद्वारे यूजर्सच्या बँकिंग खात्यांसारखी आर्थिक माहिती देखील मिळवता येते. गुगलने हे ॲप प्ले स्टोअरवरून बॅन केले आहे. तुमच्या फोनवर हे आधीच इन्स्टॉल केलेले असल्यास, लगेच हटवा (अनइंस्टॉल करा). तुम्हाला ते तुमच्या लीस्टमध्ये दिसत नसल्यास, तुम्ही सेटिंग्ज > ॲप्स > Managae सेक्शनमध्ये जाऊ शकता. त्यानंतर com.android ने सुरू होणारे ॲप्स शोधा आणि हटवा.

आणखी वाचा : ५४ MP ट्रिपल रियर कॅमेराचा Honor 70 5G स्मार्टफोन लॉंच, किंमत आणि सर्व डिटेल्स जाणून घ्या

List Of 35 dangerous android apps

  • My GPS Location
  • Image Warp Camera
  • Art Girls Wallpaper HD
  • Cat Simulator
  • Smart QR Creator
  • Colorize Old Photo
  • GPS Location Finder
  • Girls Art Wallpaper
  • Smart QR Scanner
  • GPS Location Maps
  • Volume Control
  • Walls light – Wallpapers Pack
  • Big Emoji – Keyboard
  • Grad Wallpapers – 3D Backdrops
  • Engine Wallpapers – Live & 3D
  • Stock Wallpapers – 4K & HD
  • EffectMania – Photo Editor
  • Art Filter – Deep Photoeffect
  • Fast Emoji Keyboard
  • Create Sticker for Whatsapp
  • Math Solver – Camera Helper
  • Photopix Effects – Art Filter
  • Led Theme – Colorful Keyboard
  • Keyboard – Fun Emoji, Sticker
  • Smart Wifi
  • Secret Horoscope
  • Smart GPS Location
  • Animated Sticker Master
  • Personality Charging Show
  • Sleep Sounds
  • QR Creator
  • Media Volume Slider
  • Secret Astrology
  • Colorize Photos
  • Phi 4K Wallpaper – Anime HD

Story img Loader