देशातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना स्वस्त आणि आकर्षक प्लॅन देण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्राहकांना खूश करण्यासोबतच या कंपन्या एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या (Airtel) अशाच काही रिचार्ज आणि डेटा प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत जे खूप स्वस्त आहेत आणि तुम्हाला त्यांचे उतम फायदे देखील मिळत आहेत. जिओ (Jio) आणि (Vi) व्ही चे वापरकर्ते देखील या प्लॅन्सबद्दल जाणून आश्चर्यचकित झाले आहेत.

एअरटेलचा ५९ रुपयांचा डेटा प्लॅन

एयरटेलचा सगळ्यात उपयुक्त प्लॅन ५९ रुपयांचा आहे. या ५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३ GB हाई स्पीड इंटरनेट मिळेल. या प्लॅनला कोणतीच मर्यादा नाहीये.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Loksatta kutuhal Artificial Intelligence and Power Supply
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्युत पुरवठा
Image of an airplane
Surat Bangkok Flight : सुरतहून बँकॉकला गेलेल्या पहिल्याच विमानात प्रवासी प्यायले दोन लाखांची १५ लिटर दारू
Flipkart Big Saving Day Sale
Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू! फक्त सहा हजारांत खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही; वाचा, ऑफरविषयी
Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
Bajaj Auto Launch New Chetak 35 Series Electric Scooters In India Know Features & Price Details
Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार

(हे ही वाचा: Boat चे स्वस्त Airdopes 111 इयरबड भारतात लाँच, देतात २८ तासांचा बॅटरी बॅकअप!)

एअरटेलच्या दुसऱ्या डेटा प्लॅन ऑफर करतो ज्याची किंमत ९८ रुपये आहे. या प्लॅनमध्ये 5GB डेटा मिळेल. या सोबत विंक म्यूजिक अॅपचं प्रीमियम सब्सक्रिप्शन पण मिळेल.

(हे ही वाचा: २५० रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात ‘हे’ पाच उत्तम Airtel चे रीचार्ज प्लॅन)

एअरटेलचा ९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा अतिशय स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे ज्याची किंमत ९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला २००MB डेटा, ९९ रुपयांचा टॉकटाइम, प्रति सेकंद एका स्पीडने कॉल, १ रुपये स्थानिक एसएमएस आणि १.५ रुपयांचा एसटीडी एसएमएस असे फायदे मिळतात. २८ दिवसांची वैधता असलेली ही योजना देशातील सर्वात स्वस्त रिचार्ज योजनांपैकी एक आहे. आधी हा प्लॅन ७९ रुपयांना उपलब्ध होता, आता त्याची किंमत ९९ रुपये झाली आहे.

(हे ही वाचा: १० हजाराहून कमी किमतीचा आणि उत्तम बॅटरी असलेला स्मार्टफोन Tecno Pop 5 Pro भारतात लाँच; जाणून घ्या तपशील)

एअरटेलचे हे सर्वात स्वस्त डेटा आणि रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत उत्तम फायदे मिळत आहेत.

Story img Loader