सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यासाठी रिलायन्स जिओ प्रसिद्ध आहे. ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी जिओकडुन सतत नवीन प्लॅन लाँच केले जातात. आता सर्वजण ड्युअल सिम वापरतात, त्यातील एक सिम बऱ्याच वेळा जिओचे असते. दोन सिम असतील तर ते दोन्ही सिम रिचार्ज करण्यासाठी डबल खर्च येतो, अशात सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची निवड केली जाते. तर काही जणांना फक्त सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करावा लागतो. अशावेळी तुम्ही जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता.

जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Senior citizen duped by cyber fraudster in pune
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’; बतावणी करुन  ३८ लाखांची फसवणूक
Two patients in Nagpur diagnosed with HMPV
धक्कादायक… नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे रुग्ण… आता आयसीएमआर…
Ather 450 features and price
Ather 450 सीरिजचा नवा अंदाज, जबरदस्त कलर ऑप्शन अन् नवे फीचर्स; जाणून घ्या किंमत
Smart electricity meters , elections , mahavitaran ,
निवडणुकीनंतर ग्राहकांवर स्मार्ट वीज मीटर लादले, शासनाची ही घोषणा…
hyundai creta electric features specifications and price in marathi
TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
  • जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत ७५ रुपये आहे.
  • हा रिचार्ज प्लॅन २३ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
  • यामध्ये एकुण २.५ जीबी डेटा दिला जातो. यासह २०० एमबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो.
  • या प्लॅनमध्ये ५० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • या रिचार्ज प्लॅनवर जिओ सावन, जिओ सिनेमा अशा जिओ अ‍ॅप्सचा फ्री एक्सेस मिळतो.

Story img Loader