स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर सेल संपल्यानंतरही तुम्ही सवलतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. आता फ्लिपकार्टवर ‘Samsung Galaxy S21 FE 5G’ मोठ्या डिस्काउंटसह तुम्हाला खरेदी करता येईल. Samsung Galaxy S21 FE 5G च्या ऑफर आणि सवलतींसह वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy S21 FE 5G वर काय आहे ऑफर?

iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 
Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या
Flipkart Big Saving Day Sale
Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू! फक्त सहा हजारांत खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही; वाचा, ऑफरविषयी
Bajaj Auto Launch New Chetak 35 Series Electric Scooters In India Know Features & Price Details
Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार
Poco C75 and Poco M7 Pro launched in India
Poco C75 : भारतातला सर्वांत कमी किमतीचा ५जी स्मार्टफोन! 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह असणार अनेक फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी S21 FE 5G ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर ७४,९९९ रुपये आहे, परंतु ५२ टक्के सूट मिळाल्यानंतर ३५,९९९ रुपयांना हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येईल. Citi क्रेडिट कार्ड व्यवहारांवर १,५०० रुपयांपर्यंत बँक ऑपरेशनमध्ये १० टक्के बचत मिळू शकते. त्याच वेळी, १० टक्के म्हणजेच २,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Citi डेबिट कार्ड व्यवहारांवर १० टक्के म्हणजेच १,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

एक्सचेंज ऑफरमध्ये, तुम्ही तुमचा जुना फोन बदल्यात देऊन १८,५०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. एक्सचेंज ऑफरचा फायदा तुम्ही एक्सचेंजमध्ये ऑफर करत असलेल्या फोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असतो. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरनंतर प्रभावी किंमत रु. १५,७५० आहे.

आणखी वाचा : Redmi Note 12 Pro, Note 12 Pro Plus, Note 12 Explorer Edition आणि Note 12 5G लाँच; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy S21 FE 5G वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन ६.४ इंचाच्या फुलएचडी+ डायनॉमिक अ‍ॅमोलेड 2के डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे जो १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. Samsung Galaxy S21 Fan Edition अँड्रॉइड १२ वर आधारित वनयुआय ४.० वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात ५नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस २,१०० चिपसेट दिला आहे.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर दोन १२ मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. यातील एक १२ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे तर दुसरी १२एमपीची वाइड अँगल लेन्स आहे. जोडीला एक ८ मेगापिक्सलची एक टेलीफोटो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन ३२ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करते.

वैशिष्ट्यांबद्दल आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S21 FE 5G मध्ये १०८० x २४०० पिक्सेल रिझोल्यूशसह येते. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर यात ४५००mAh ची बॅटरी आहे.

Story img Loader