Gadgets Gift New Year 2023 : नवीन वर्षाचे लवकरच आमगमन होणार आहे. नवीन वर्षानिमित्त, तसेच या वर्षात अनेकांचे वाढदिवस, लग्न समारंभ आणि इतर सण समारंभ येतील, तेव्हा काय गिफ्ट द्यायचे? याबाबत तुम्हाला सूचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही गॅजेट्स आणि स्मार्ट डिव्हाइस सूचवत आहोत. तुम्ही ते आपल्या आवडत्या व्यक्तींना गिफ्ट करू शकता. ही सर्व उपकरणे फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर उपलब्ध आहेत.
१) अॅपल आयफोन १४
तुमचा बजेट मोठा असेल तर तुम्ही गिफ्टमध्ये Apple iPhone 14 स्मार्टफोन देऊ शकता. या स्मार्टफोनमध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, ए १५ बायोनिक चिपसेट मिळते. फोन १२८, २५६ आणि ५१२ जीबी स्टोअरेज व्हेरिएंटमध्ये मिळतो. हा स्मार्टफोन मिडनाइट, पर्पल, स्टारलाइट, प्रोडक्ट रेड आणि ब्ल्यू या रंग पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.
२) नथिंग फोन (१)
Nothing Phone (1) फ्लिपकार्टवर २७ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ + ऑक्टा कोअर प्रोसेसर, ६.५५ इंच फूल एचडी ओएलईडी स्क्रीन मिळते. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचे दोन बॅक कॅमेरे मिळतात आणि सेल्फीसाठी १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
(सावधान..!”थर्टी फर्स्ट’च्या बंदोबस्तासाठी २५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी सज्ज !; गुन्हे दाखल करणार)
३) अॅपल वॉच सिरीज एसई
Apple Watch Series SE डिस्काउंटसह ३० हजार ९०० रुपयांमध्ये अमेझॉनवर उपलब्ध आहे. ही घड्याळ युजरला कॉल करू देते आणि टेक्स्ट मेसेजेसना रिप्लाय करू देते. अॅपल वॉच एसईवर तुम्ही दैनंदिन क्रियाकलापांचा मागोवा घेऊ शकता आणि आयफोनवरील फिटनेस अॅपमधील तुमचे ट्रेंड पाहू शकता. या घड्याळात इमरजेन्सी एसओएस फीचर आणि फॉल डिटेक्ट फीचरदखील मिळते.
४) गुगल पिक्सेल वॉच
Google Pixel Watch ३५ हजार १०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध आहे. या घड्याळाची रचना वर्तुळाकार आणि घुमटाकार आहे. हे घड्याळ गुगलच्या विअर ओएसवर चालते. स्मार्ट वॉच स्क्रॅच रेझिस्टेंट कॉर्निंग गोरिला ग्लासने बनलेली आहे. घड्याळ पाण्यात ५० मीटर पर्यंत सुरू राहू शकते.
(केवळ एकदाच करा रिचार्ज, अन वर्षभर घ्या Unlimited Calling, ‘Data’चा आनंद, जाणून घ्या Best Plans)
५) वनप्लस बड झेड २
OnePlus Buds Z2 अमेझॉनवर ४ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. हे बड्स ४० डीबी पर्यंत नॉइस कॅन्सलिंग देऊ शकतात. बड्समध्ये ११ एमएम डायनामिक ड्राइव्हर्स आणि आयपी ५५ वॉटर आणि स्वेट रिझिस्टेंट डिजाईन मिळते.
६) सॅमसंग गॅलक्सी टॅब एस ६ लाइट
Samsung Galaxy Tab S6 Lite अमेझॉनवर ३७ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. या टॅबलेटमध्ये १२.४ इंच डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७०० सिरीज प्रोसेसर, अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टिम, १० हजार ९० एमएएच बॅटरी, ४५ वॉट सुपर फास्ट चार्जिंग मिळते. टॅबमध्ये सेल्फी आणि व्हिडिओसाठी ५ एमपी कॅमेरा मिळतो.
(इन्स्टाग्रामवर चुकून डिलीट झाले Photo, Video; ‘असे’ मिळवा परत)
७) बोट स्टोन १४५० पोर्टेबल वायरनेस स्पीकर
boAt Stone 1450 Portable Wireless Speaker ३ हजार ९९९ रुपयांमध्ये तुम्ही अमेझॉनवरून खरेदी करू शकता. या स्पीकर्समध्ये ४० वॅट आरएमएमस सिग्नेचर साउंड मिळते. स्पीकर टीडब्ल्यूएस फीचर सपोर्ट करत असल्याने तुम्ही दोन स्टोन १४५० कनेक्ट करून गाणी वाजवू शकता.
८) गोदरेज व्हिडिओ डोअर फोन
Godrej Video Door Phone ७ इंच टीएफटी डिस्प्लेसह ६ हजार ८९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे उपकरण १२० अंशापर्यंतचा वाइड अँगल व्ह्यू देते असे म्हटल्या जाते. या उपकरणामध्ये रात्रीचे दृश्य पाहण्यासाठी एलईडी देण्यात आले आहेत.
९) अमेझॉन मॅग्नेटिक वायरलेस चार्जर
Amazon Basics Magnetic Wireless Charger अमेझॉनवर १२४९ रुपयांमध्ये मिळत आहे. हे डिव्हाइस आयफोन १३,१३ प्रो, १३ मिनी, १३ प्रो मॅक्स, १२, ११, सॅमसंग गॅलक्सी एस २१, एस २०, नोट १०/ एज नोट २० अल्ट्रा/ एस १०, एअरपॉड्स प्रो या उपकरणांशी सुसंगत आहे.