Apple ही एक टेक कंपनी आहे. ही कंपनी आयफोन, लॅपटॉप , मॅकबुक आणि अन्य प्रॉडक्ट्स तयार करते. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. आता सुद्धा असेच फीचर अॅपल कंपनीने आणले आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या अयोनीद्वारे पाठवलेले मेसेज एडिट आणि पूर्ववत करू शकता. हे फिचर गेल्यावर्षी iOS 16 लाँच करण्यात आले होते. अॅपलच्या सपोर्ट पेजनुसार आयफोनवरील मेसेज एडिट करण्यासाठी किंवा पूर्ववत करण्यासाठी iOS 16, iPadOS 16.1, macOS Ventura किंवा यानंतरच्या मॉडेलवर iMessage वापरणे आवश्यक आहे. Apple डिव्हाइस वापरून एखाद्याला मेसेज डिलीट किंवा एडिट केल्यास ज्याला मेसेज केला तो अजूनही जुना मेसेज वाचू शकतो. आयफोनवर पाठवलेला मेसेज पूर्ववत किंवा एडिट कसा करायचा , त्यासाठी काय प्रक्रिया आहेत ते जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा