Airtel ही देशातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेल कंपनीने देशभरात आपले ५जी नेटवर्क सुरू केले आहे. कंपनीकडे अनेक प्लॅन्स आहेत. ज्यात कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक फायदे देत असते. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत असते. एअरटेलच्या ज्या वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा हवा आहे. आज आपण अशा एका प्लॅनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यात ग्राहकांना दररोजचा २ जीबी डेटा आणि ८४ दिवसांची वैधता मिळते.

एअरटेलचा ८३९ रुपयांचा प्लॅन आहे ज्यात ८४ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. तसेच अनलिमिटेड ५जी डेटा , Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes, Wynk Music आणि RewardsMini सबस्क्रिप्शन सारखे फायदे देखील मिळतात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन

हेही वाचा : नोएडामध्ये ‘या’ कंपनीने स्मार्टफोनसह बनवला सर्वात मोठा अ‍ॅनिमेटेड तिरंगा, गिनीज बुकमध्ये झाली नोंद

याशिवाय, दोन प्रमुख OTT ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. त्यात डिस्नी + हॉटस्टार मोबाइल ३ महिन्यांसाठी आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले ८४ दिवसांसाठी मिळते. एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले सबस्क्रिप्शनसह, वापरकर्ते एकाच लॉग इनमध्ये १५ पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटमध्ये प्रवेश मिळवू शकतात.

या प्लॅनसह ग्राहकांना मिळणारा एअरटेलचा अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर त्या वापरकर्त्यांसाठी आहे जे एअरटेल ५जी कव्हरेज अंतर्गत येते. याशिवाय वापरकर्त्यांना पहिल्यांदा आपल्या एअरटेल थँक्स अकाउंटमध्ये जाणे आवश्यक आहे. अमर्यादित 5G डेटा लाभ मिळविण्यासाठी पात्र असलेल्या प्रीपेड प्लॅनसह वापरकर्त्याने प्रत्येक वेळी हे करणे आवश्यक आहे.