आजकाल महागाईमुळे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत आहे. रिचार्ज प्लॅन देखील याला अपवाद नाहीत. रिचार्ज प्लॅनची किंमत दिवसेंदिवस वाढत असताना सर्वात स्वस्त आणि जास्त ऑफर असणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात आपण असतो. त्यातच एखादा कमी किंमतीचा आणि जास्त ऑफर्स असणारा रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल तर आपण पैसे वाचल्याबद्दल आनंदी होतो. एअरटेल, जिओ आणि वोडाफोनचे असेच कमी किंमतीचे ३०० रुपयांच्या आतील रिचार्ज प्लॅन्स कोणते आहेत जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एअरटेलचे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन्स
२३९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन
- यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते.
- दररोज १ जीबी डेटासह हॅलोट्यून्स आणि विंक म्युजिकचा फ्री अक्सेस मिळतो.
- हा रिचार्ज प्लॅन २४ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
२६५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

- हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
२९९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

- दररोज १.५ जीबी डेटासह हॅलोट्यून्स, विंक म्युजिक आणि Fastag वर १०० रूपयांचा कॅशबॅक मिळतो.

Jio 5G Plans: जिओचे बेस्ट ५जी रिचार्ज प्लॅन कोणते? जाणून घ्या
जिओचे ३०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन
१४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
- या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये दररोज १ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- या रिचार्ज प्लॅनबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
- हा रिचार्ज प्लॅन २० दिवसांसाठी उपलब्ध होतो.
१७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

१९९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन
- रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो.

- हा रिचार्ज प्लॅन २३ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
२०९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

२४९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

- यामध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.

WhatsApp New Feature : व्हॉटसअॅपवर आले नवे ‘कॉल लिंक’ फीचर; कसे वापरायचे जाणून घ्या
२५९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

- हा रिचार्ज प्लॅन पूर्ण महिन्यासाठी उपलब्ध असतो. म्हणजे जर महिना ३० दिवसांचा असेल किंवा ३१ दिवसांचा असेल तेवढे दिवस हा रिचार्ज प्लॅन उपलब्ध होतो.

वोडाफोनचे ३०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन्स
१९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

- या रिचार्ज प्लॅनबरोबर वोडाफोन टीव्ही आणि मुव्हिजचा ॲक्सेस मिळतो.
- हा रिचार्ज प्लॅन १८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
२१९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

- हा रिचार्ज प्लॅन २१ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
आणखी वाचा : WhatsApp चे ‘हे’ वर्जन आहेत धोकादायक; तुम्हीही वापरत असाल तर व्हाल स्कॅमचे शिकार
२४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन