Airtel हे भारतातील एक लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन लाँच करत असते. असाच एक प्लॅन एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. हा सर्वात स्वस्त प्लॅन या कंपनीने आणला आहे . जाणून घेऊयात या एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लॅनविषयी.

हा प्लॅन घेण्यासाठी तुम्हाला फक्त ३५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. या ३५ रुपयांमध्ये तुमहाला डेटा सुद्धा वापरायला मिळणार आहे.एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ३५ रुपयांचा सर्वस्त स्वस्त प्लॅन आणला आहे. हे कमी किंमतीत असलेले डेटा व्हाउचर आहे.हे फक्त प्रीपेड प्लॅन घेणाऱ्या गाहकांसाठी आहे.

Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
south superstar ram charan goes barefoot heads to lucknow video viral
Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
Foodgrain production during Kharif season Crop wise production forecast of Central Government Mumbai
यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार; जाणून घ्या, केंद्र सरकारचा पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश

हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओने आणला तीन महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या

सध्या कंपनीच्या वेबसाईटवर हा प्लॅन दिसत नाही आहे. मात्र एअरटेलच्या मोबाईल अ‍ॅपवर हा प्लॅन तुम्ही पाहू शकता. या प्लॅनमध्ये युजर्सना अनेक फायदे मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता २ दिवसांची असणार आहे. यात युजर्सना २ जीबी डेटा मिळणार आहे. मात्र यात तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स आणि मोफत एसएमएस सुविधा मिळणार नाही. १ दिवसात १ जीबी डेटासाठी तुम्हाला १७.५०(साडे सतरा) रुपये खर्च करावे लागणार आहेत. या प्लॅनशिवाय १९ रुपयांचा एक प्लॅन आहे ज्यात १ जीबी डेटा मिळतो. मात्र यात ३५ रुपयांचा प्लॅन थोडा स्वस्त आहे. कंपनी ३ जीबी डेटा असलेले व्हाउचर सुद्धा ऑफर करते ज्याची किंमत ५८ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणती वेगळी वैधता मिळत नाही तर प्लॅनची जेवढी वैधता आहे तेवढीच तुम्हाला वापरायला मिळते.हा प्लॅन अशा युजर्ससाठी आहे ज्यांना १ किंवा ३ जीबी डेटा वापरण्यासाठी लागत नाही.