ॲमेझॉन, फ्लिपकार्टपासून ते मिशोपर्यंत अनेक ई-कॉमर्स कंपन्या सणांनिमित्त सेल सुरू करीत असतात. तर या प्रत्येक सेलमध्ये ग्राहकांना खास सूट किंवा ऑफर देण्यात येते; तर जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती आणि पोंगलनिमित्त ॲमेझॉनसुद्धा ग्राहकांना काही वस्तूंवर खास सूट देत आहे. हा सेल १८ जानेवारीपर्यंत ग्राहकांसाठी उपल्बध असणार आहे. या सेलमध्ये असूस, कॅडबरी, Happilo आणि फिलिप्स आणि बऱ्याच प्रसिद्ध ब्रँडच्या वस्तूंवर सवलतींचा आनंद घेता येणार आहे.

तर मकरसंक्रांतीनिम्मित नक्की कोणत्या वस्तूंवर सूट असणार आहे चला पाहू.

Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sushil Karad Walmik Karad
वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याची तक्रार; महिलेची न्यायालयात धाव
Donald Trump
Donald Trump : आम्हीच अमेरिकेतली काही राज्ये विकत घेतो! कॅनडाच्या नेत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनाच दिली ऑफर
underwater forest as vast as the Amazon What is there in this marine forest that connects six countries
ॲमेझॉनइतकेच अवाढव्य समुद्राखालचे जंगल? सहा देशांना जोडणाऱ्या या ‘समुद्री जंगला’त आहे तरी काय?
AI Identity and Opportunity career news
कृत्रिम प्रतिमेच्या प्रांगणात: एआय : ओळख आणि संधी
Elon Musk interferes in politics around the world
अमेरिकेपाठोपाठ जर्मनी, ब्रिटनच्या राजकारणातही इलॉन मस्कची लुडबूड? युरोपला उजव्या वळणावर नेण्याची योजना?
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!

असूस विवोबुक १५ (ASUS Vivobook 15) :

नवीन Intel Core i7-12650H प्रोसेसर आणि Intel Iris Xᵉ ग्राफिक कार्डसह असूस विवोबुक १५ या खास सेलमध्ये फक्त तुम्हाला ३०,९९० रुपयांना Amazon.in वर खरेदी करता येणार आहे.

बोट एअरड्रॉप्स १४१ एएनसी टीडब्ल्यूएस इयरबड्स (boAt Airdopes 141 ANC TWS Earbuds) :

या इयरबड्समध्ये बीस्ट मोड आणि आवाज कमी करण्यासाठी ENx तंत्रज्ञान आहे. तुम्हाला या सेलमध्ये हा इयरबड्स १,७९९ रुपयांना उपलब्ध असेल.

जेबीएल पार्टीबॉक्स ११० (JBL Partybox 110) :

जेबीएल पार्टीबॉक्स ११० वायरलेस ब्लूटूथ पार्टी स्पीकर आहे, जो चार्जिंग केल्यानंतर न थांबता १२ तास तुमचे मनोरंजन करेल. हा जेबीएल सेलमध्ये २७,६६६ रुपयांना उपल्बध आहे.

हेही वाचा…CES 2024: सर्वात मोठ्या टेक इव्हेंटमध्ये गुगलने चार फीचर्स केले लॉन्च; Android डिव्हाइसमध्ये असे करेल काम…

वनप्लस ११आर ५जी (OnePlus 11R 5G) :

५००० एमएएच बॅटरी, 100W चार्जिंग आणि स्मूथ पर्फोमन्स या खास फीचर्ससह असणारा हा स्मार्टफोन ३९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

पीट्रॉन बासबड्स प्लस इयरबड्स (pTron Bassbuds Plus Earbuds ) :

वायरलेस ब्लूटूथ 5.0 तंत्रज्ञान असलेल्या pTron Bassbuds Plus इयरबड्स ॲमेझॉन डॉट इन वर फक्त ६९९ रुपयांमध्ये उपल्बध आहे.

रिअलमी नाझरो ६०एक्स ५जी (Realme narzo 60X 5G ) :

५० एमपी प्रायमरी कॅमेरा असलेला रिअलमी नाझरो ६०एक्स ५जी स्मार्टफोन Amazon.in वर १४,४९९ रुपयांना उपल्बध आहे. तर या वस्तू ॲमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला स्वस्तात उपल्बध होतील.

Story img Loader