Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल अंतर्गत एक नवीन ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ‘एक्स्ट्रा हॅपीनेस डेज’ ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये, वापरकर्त्यांना विविध कैटेगरी मधील नवनवीन उत्पादने खरेदी करण्यावर मोठी बचत करण्याची संधी मिळेल. Amazon Extra Happiness Days मध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, हेल्थ आणि पर्सनल केयर इत्यादी उत्पादनांवर विशेष ऑफर उपलब्ध आहेत. आयफोन १२ व्यतिरिक्त, या ऑफरमध्ये Tecno, iQOO आणि Xiaomi चे स्मार्टफोन देखील समाविष्ट आहेत. याशिवाय काही बँक कार्डांवर वेगळी सूट देखील देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अॅमेझॉन एक्स्ट्रा हॅपीनेस डेज ऑफरमध्ये वापरकर्त्यांसाठी खरेदी आणखी स्वस्त होईल. वापरकर्त्यांना अॅक्सिस बँक, सिटी बँक आणि ICICI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डसह केलेल्या व्यवहारांवर १० टक्के सूट मिळेल. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआय पर्यायासारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.

( हे ही वाचा: आता WhatsApp वरून एका चुटकीसरशी डाउनलोड करता येईल आधार कार्ड! फक्त ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा)

नो-कॉस्ट ईएमआय ऑफर

वापरकर्ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बजाज फायनान्स आणि अॅमेझॉन पे लेटर इत्यादींसह विना-किंमत EMI घेऊ शकतात. Amazon चा दावा आहे की Amazon Pay UPI सह, वापरकर्ते वेलकम रिवॉर्ड म्हणून ६०० रुपयांपर्यंतरिवार्ड मिळवू शकतात.

Amazon कॅशबॅक ऑफर

अमेझॉनने सांगितले आहे की मर्यादित कालावधीसाठी जारी केलेल्या डायमंड धमाका अंतर्गत १५०० रुपये किंवा त्याहून अधिकची खरेदी करण्यासाठी वापरकर्त्यांना १५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

( हे ही वाचा: अनेक वापरकर्त्यांना मिळू लागते 5G सिग्नल आणि स्क्रीनवर दिसला ‘5G’! लवकर फोनमधील ‘ही’ नेटवर्क सेटिंग्ज बदला)

Amazon हॉट डिल्स

सध्या, Amazon चे Great Indian Festival पेज Amazon Echo उत्पादने आणि निवडक स्मार्टफोन्सवर उत्तम सूट देत आहे. येथे तुम्ही Amazon वरील काही सर्वोत्तम ऑफर पाहू शकता.

  • OnePlus 10R 5G: OnePlus च्या प्राइम एडिशन स्मार्टफोनची मूळ किंमत ३८,९९९ रुपये आहे. पण Amazon वर हा स्मार्टफोन १५% डिस्काउंट सह फक्त ३२,९९९ मध्ये उपलब्ध आहे.
  • iQOO Z6 Lite 5G: हा iQOO स्मार्टफोन Amazon वर १५९९९ रुपयांऐवजी १३९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • iPhone 12 (64GB): Apple iPhone १२ च्या ६४जीबी व्हेरिएंटची किंमत ६५,९०० रुपये आहे. पण अमेझॉनवर, iPhone १२ फक्त ४७,९९९ मध्ये २७ टक्के सूट देऊन खरेदी करता येईल.

( हे ही वाचा: Earn Money Online: एक रुपयाही न गुंतवता घरी बसून कमवता येतील हजारो रुपये; जाणून घ्या काय आहे मार्ग)

  • iPhone 12 (128GB): iPhone १२ च्या १२८जीबी व्हेरिएंटची किंमत ७०,९०० रुपये आहे. Amazon वर, वापरकर्ते २३ टक्के सूट देऊन ५४,४९० रुपयांना खरेदी करू शकतात.
  • Kindle (10th Gen): किंडल ई-बुक रीडरची खरी किंमत ७९९९ रुपये आहे. पण Amazon वर १९ टक्के डिस्काउंटसह ६४९९ रुपयांना खरेदी करता येईल.
  • Echo Dot (3rd Gen, Black) + Wipro 9W LED स्मार्ट कलर बल्ब: स्मार्ट कलर बल्बचा कॉम्बो पॅक फक्त १७९९ रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.