काही दिवसांपूर्वीच Amazon चा प्राइम डे सेल संपला. या सेलमध्ये अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस डिस्काउंट खरेदीदारांना मिळाला. प्राइम डे सेल संपताच काही दिवसांतच ई-कॉमर्स दिग्गज आणखी एका सेलसह पुन्हा येत आहे. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अ‍ॅमेझॉन ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान, Great Freedom Festival sale (ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल सेल) घेऊन येणार आहे. तथापि हा सेल प्राइम मेंबर्ससाठी हा सेल २४ तास आधीच म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे.

हा Amazon गेट फ्रिडम फेस्टिवल सेल हा देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी साजरा केला जात आहे. आयफोन १४, वनप्लस नॉर्ड सीई ३, QOO Neo 7 Pro, वनप्लस ११ आर, सॅमसंग Galaxy Z Fold 5,रेडमी नोट १२ ५जी आणि बरेच फोन्सवर या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डिस्काउंट मिळत आहे. SBI बँक कार्डवर २,५०० रुपयांची सूट मिळत आहे. तसेच काही फ्लॅट डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफर मिळत आहेत. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
How To Use Super Coins For Free OTT Subscription
Flipkart: फ्लिपकार्टवरून मोफत OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर

हेही वाचा : Amazon Great Freedom Festival sale 2023: ‘या’ आयफोनवर मिळणार भरघोस डिस्काउंट; इतर प्रॉडक्ट्सवरील ऑफर्स पहाच

iPhone 14 सध्या ६६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ज्याची मूळ किंमत ७९,९०० रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना १२,९०१ रुपयांची सूट मिळत आहे. बँक ऑफरसह याची किंमत ६६,२४९ रुपये होईल. ही किंमत १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटसाठी आहे. आयफोन १४ ची किंमत Amazon च्या माध्यमातून १,१८,९०० रुपये आहे.

तसेच या ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या सेलमध्ये स्मार्टफोन्स व्यतिरिक्त कंपनी लॅपटॉप आणि अ‍ॅक्सेसरीजवर काही उत्तम ऑफर असणार आहेत.त्यामुळे खरेदीदार HP 15s ३८,९९० रुपयांना उपलब्ध होऊ शकतो. तसेच Dell Vostro 3420 च्या किंमतीमध्ये देखील कपात केली जाऊ शकते व त्याची ४८,९९० रुपयांमध्ये किरकोळ विक्री होईल. याशिवाय बजेट स्मार्टवॉच, TWS, Android, टॅबलेट आणि पॉवर बॅंक्स सारख्या प्रॉडक्ट्सवर या ग्रेट फ्रिडम फेस्टिवल सेल २०२३ दरम्यान सावलीतच्या दरात उपलब्ध असणार आहेत.

हेही वाचा : Meta च्या नवीन टूलची सगळीकडे हवा! AI देणार तुमच्या शब्दांना म्युझिक अन् चाल

OnePlus Nord CE 3 हा फोन नुकताच भारतात २६,९९९ रुपयांना लॉन्च झाला आहे. या सेलदरम्यान हा फोन २४,९९९ रुपयांना उपलब्ध असेल. रेडमी १२ ५जी ची किंमत १०,९९९ तर iQOO Neo 7 Pro 5G ची किंमत ३२,४९९ रुपये आहे. सॅमसंग Galaxy M14 ची किंमत या सेलमध्ये १२,४९० रुपये तर रेडमी K50i ची किंमत १९,४९९ रुपये असेल. जर का तुमचे बजेट ३० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही iQOO Neo 7 5G हा फोन खरेदी करू शकता. याची किंमत २७,९९९रुपये आहे. तर हा फोन या सेलमध्ये ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल सेल दरम्यान २६,४९९ रुपयांना मिळू शकतो.

Story img Loader