Amazon Holi Sale 2023: Amazon India ने होळीच्या मुहूर्तावर आपल्या होली शॉपिंग स्टोअर अंतर्गत सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये ग्राहक सवलतीत लॅपटॉप, घड्याळे, स्मार्टफोनसह अॅमझॉन डिव्हाइस घेऊ शकतात. होळी शॉपिंग स्टोअर अंतर्गत, ग्राहक होळीच्या आवश्यक वस्तूंवर ७० टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात. Amazon Holi Sale 2023 सेलमध्ये तुम्हाला OnePlus Nord CE 2 Lite आणि Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन सवलतीत मिळू शकतात. जर तुम्ही OnePlus आणि Samsung चे हे फोन क्रेडिट कार्ड किंवा EMI द्वारे खरेदी केले तर तुम्हाला लगेच पैसे द्यावे लागणार नाहीत. पुढील महिन्याचे बिल आणि ईएमआयच्या वेळी पैसे परत करावे लागतील.

OnePlus Nord CE 2 Lite 5G डील: १८,९९९ रुपये

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन १८,९९९ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा OnePlus फोन ब्लॅक डस्क आणि ब्लू टाइड रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ८०३ रुपये प्रति महिना विनाशुल्क EMI वर हँडसेट घेण्याची संधी आहे. याशिवाय, पार्टनर ऑफर अंतर्गत फोन घेतल्यावर, तुम्हाला ६ महिन्यांसाठी Spotify Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये EIS सह ६४ मेगापिक्सेल प्राइमरी, २ मेगापिक्सेलचे दोन सेन्सर आहेत. हँडसेटमध्ये १६ मेगापिक्सेल Sony IMX471 प्रोसेसर आहे. वनप्लसचा कॅमेरा एआय सीन एन्हांसमेंट, ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ, एचडीआर, नाईट पोर्ट्रेट, पॅनोरमा मोड, रिटच फिल्टरला सपोर्ट करतो.

स्मार्टफोनमध्ये ६.५९ इंच स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश दर १२० Hz आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. डिस्प्ले डार्क मोडला सपोर्ट करतो. हँडसेट Android 12 आधारित ऑक्सिजन OS सह येतो. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे जी ३३W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

(हे ही वाचा : धमाकेदार ऑफर! होळीच्या मुहूर्तावर Jiomart सेलमध्ये ‘या’ टाॅप ५ स्मार्टफोन्सवर मिळतेय बंपर सूट, होणार पैशांची बचत )

Samsung Galaxy M13 5G डील: ११,९९९ रुपये

Galaxy M13 5G ६६९ रुपयांच्या विनाशुल्क EMI वर मिळण्याची संधी आहे. पार्टनर ऑफर अंतर्गत फोन घेतल्यावर, तुम्हाला ६ महिन्यांसाठी Spotify Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Samsung Galaxy M13 मध्ये १२ GB RAM आहे जी रॅम प्लस फीचरला सपोर्ट करते. फोनमध्ये ६४ GB इनबिल्ट स्टोरेज आहे जे १ TB पर्यंत वाढवता येते. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सल्सचे प्राथमिक आणि २ मेगापिक्सल्सचे दोन सेन्सर आहेत. या अँड्रॉईड फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.५ इंच LCD, HD+ रिझोल्युशन स्क्रीन आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Story img Loader