सध्या थंडीचे दिवस चालू आहेत या दिवसांमध्ये अनेकांना थंड पाण्यात हात घालायला नकोस वाटतं. पण जर तुमच्या घरातील वॉशबेसिनमधूनच गरम पाणी आलं तर, तुम्हाला पाण्यात हात घालायला नकोसं वाटणार नाही. कारण, आता अमेझॉनवर अशा पद्धतीचे गिझर उपलब्ध झाले आहेत. जे तुम्ही सिंक किंवा वॉश बेसिनच्या नळामध्ये सहजरित्या लावू शकता.

Amazon वर असे अनेक प्रकारचे टॅप गिझर उपलब्ध आहेत, जे नळावर सहजपणे जोडता येऊ शकतात. शिवाय या गिझरमध्ये दोन नळ देण्यात आले आहेत. ज्यामध्ये एकातून थंड आणि दुसर्‍या नळामधून गरम पाणी येते. हे गिझर परवडणाऱ्या दरात आहेतच शिवाय ते कमी वीज वापरतात आणि महत्वाचं म्हणजे हे गिझर शॉकप्रूफ आहेत. चला तर जाणून घेऊया या मिनी गिझरच्या किमती आणि फायदे.

soya chunks balls recipe in marathi
उद्याच्या नाश्त्यासाठी बनवा चवदार ‘सोया चंक्स बाॅल्स’, झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
rava besan ladoo recipe in marathi
अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘रवा बेसन लाडू’, रेसिपी लगेच लिहून घ्या
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?

हेही वाचा- घरात मोबाईल नेटवर्कची समस्या उद्भवतेय? शेजारी कोणी ‘हे’ मशीन लावलं आहे का तपासा

1 – Swiffer Instant Electric Water Heater Faucet Tap Home-Kitchen Instantaneous Water Heater Tank less for Tap, LED Electric Head Water Heaters Tail Gallon Comfort(3000W) ((Pack of 1))

  • हा Amazon चा सर्वाधिक विकला जाणारा टॅप गिझर आहे ज्याची किंमत रु.१,४९९ आहे. या इन्स्टंट गीझरला ५३ हजारांहून अधिक रिव्ह्यू आहेत. हे किचन किंवा बाथरूमच्या नळासाठी वापरले जातात. ज्यामुळे तुम्हाला फक्त ५ सेकंदात गरम पाणी मिळू शकते.
  • या गिझरचे वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वयंपाकघरातील सिंकच्या नळावरही बसतात. त्यांना जोडणे खूप सोपं आहे. नळावर बसवल्यानंतर, त्यांना फक्त प्लग इन करा आणि नळ सुरु करताच गरम पाणी येईल.

हेही वाचा- वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काय परिणाम होतो? जाणून घ्या अशावेळी काय करावे

  • हे मिनी गिझर सिंकच्या नळात किंवा वॉश बेसिनच्या नळावरही बसवता येतात. या गिझरमध्ये पाणी किती गरम येत आहे हे पाहण्यासाठी एलईडी डिजिटल टेंपरेचर डिस्प्लेही देण्यात आला आहे. तर त्याची बॉडी शॉकप्रूफ आहे.

2 – NEXOMS Instant Heating Water Tap Wall Mounted with 3 Pin Indian Plug (16Amp)

हेही वाचा- आता Whatsapp वरून करता येणार कॅब बुक; फक्त ‘या’ नंबरवर पाठवा Hi; खूपच सोपी आहे ट्रिक्स

या गिझरची किंमत ३,७९९ रुपये आहे, ज्यावर सध्या २९ टक्यांची सवलत मिळत असल्यामुळे तुम्हाला तो केवळ २,६९९ रुपयांमध्ये मिळू शकतो. हा गीझर इन्स्टंट किचन टॅप किंवा बाथरूमच्या टॅपवर बसवला जाऊ शकतो. हा गिझरही सहजपणे जोडता येतो. गरम पाणीही केवळ ५ सेकंदात येऊ लागते. गिझराल दोन नळ आहेत. एक गरम तर दुसरा थंड पाण्यासाठी. तर तुम्हालाही थंडीत गरम पाणी हवं असेल तर तुमच्यासाठी हे टॅप गिझरचे पर्याय उपलब्ध आहेत. याबाबतची अधिकची माहिती तुम्हाला अमेझॉनच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते.

Story img Loader