Amazon वर स्मार्टफोनवर चांगली सूट मिळत आहे. Amazon चा इअर एण्ड सेल सुरु झाला आहे आणि या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. तुम्हाला Redmi 9A, Redmi Note 10S, Xiaomi 11 Lite NE 5G, Samsung Galaxy M Series, Samsung Galaxy S20 FE 5G, Realme Narzo 50A, OnePlus Nord 2 5G आणि OnePlus Nord CE यांसह इतर लोकप्रिय स्मार्टफोन्स खरेदी करायचे असल्यास ३१ डिसेंबरपर्यंत तुम्हाला एकापेक्षा एक भन्नाट ऑफर्स मिळू शकतात. अॅमेझॉनवर स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. Amazon Pay आणि Amazon Pay प्रमाणे ICICI बँक क्रेडिट कार्डवर १,५०० रुपयांची सूट मिळत आहे. स्मार्टफोनवरील डिस्काउंटबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
OnePlus Nord 2 5G
फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर, OnePlus Nord 2 5G मध्ये ६.४३ इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचं रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आहे. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये f/2.45 अपर्चर असलेला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस, f/1.88 अपर्चरसह ५० मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा, f/2.25 अपर्चरसह ८ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.5 अपर्चरसह २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे.
सेन्सर्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, कंपास/मॅग्नेटोमीटर सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सीलरोमीटर सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर आणि जायरोस्कोप सेन्सर आहे. प्रोसेसरसाठी या स्मार्टफोनला ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेंशन १२०० प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजसाठी, या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. बॅटरी बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित OxygenOS 11.3 वर काम करतो.
स्मार्टफोन ब्लू हेझ, ग्रे सिएरा आणि ग्रीनवुड कलरमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची लांबी १५९.९० मिमी, रुंदी ७३.२० मिमी, जाडी ८.२५ मिमी आणि वजन १८९.०० ग्रॅम इतकं आहे. किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास 5G चा OnePlus Nord 2 मोबाईल 8GB व्हेरिएंट २९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्याच वेळी, ग्राहक ICICI बँक क्रेडिट वापरून २००० रुपयांची सूट मिळवू शकता. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचं झालं तर, जुन्या किंवा सध्याच्या फोनची देवाणघेवाण करण्यावर तुम्हाला १६,९५० रुपयांची सूट मिळू शकते.
OnePlus Nord CE 5G
OnePlus Nord CE 5G मध्ये 6.43 इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आहे. कॅमेरा सेटअपसाठी या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा f/1.79 अपर्चरसह 64 मेगापिक्सेल, f/2.25 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा दुसरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा उपलब्ध आहे. f/2.24 अपर्चरसह 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. प्रोसेसरसाठी, या स्मार्टफोनला ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आहे. या स्मार्टफोनची लांबी 159.20 मिमी, रुंदी 73.50 मिमी, जाडी 7.90 मिमी आणि वजन 170 ग्रॅम आहे. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन चारकोल इंक, ब्लू व्हॉइड आणि सिल्व्हर रे मध्ये उपलब्ध आहे. ऑपरेटिंग सिस्टमसाठी, हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित OxygenOS 11 वर काम करतो.
स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, OnePlus Nord CE 5G मोबाईल २४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट वापरून १५०० रुपयांची सूट मिळू शकते. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचं झालं तर, जुन्या किंवा सध्याच्या फोनची देवाणघेवाण करण्यावर तुम्हाला १६,९५० रुपयांची सूट मिळू शकते.
Redmi Note 10S
फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर, Redmi Note 10S मध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43 इंचाचा डिस्प्ले आहे. स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. बॅटरी बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. कलर ऑप्शन्स बद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन Aqua Green, Frost White आणि Shadow Black मध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची लांबी 160.46 मिमी, रुंदी 74.50 मिमी, जाडी 8.19 मिमी आणि वजन 178.80 ग्रॅम आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेर्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा f/1.79 अपर्चरसह 64 मेगापिक्सेल, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरचा आहे. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये f/2.45 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, Redmi Note 10S मोबाईल १४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्याच वेळी, ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट वापरून १००० रुपयांची सवलत मिळू शकते. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचं झालं तर, सध्याच्या फोनची देवाणघेवाण केल्यावर १३,९५० रुपयांची सूट मिळू शकते.
आणखी वाचा : OLA अॅपमध्ये मोठा बदल, आता कोणी विचारणार नाही कुठे जायचंय? तुम्ही पेमेंट कसं कराल? जाणून घ्या…
Xiaomi 11 Lite NE 5G
फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसाठी Xiaomi 11 Lite NE 5G मोबाईलमध्ये 6.55-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आणि 90 Hz चा रिफ्रेश दर आहे. प्रोसेसरसाठी या स्मार्टफोनला ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टमसाठी, हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. स्टोरेजसाठी या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. कॅमेरा सेटअपसाठी या स्मार्टफोनमध्ये f/1.79 अपर्चरसह 64 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 5-मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये f/2.2 अपर्चर असलेला 20-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. बॅटरी बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 4250 mAh ची बॅटरी आहे. या स्मार्टफोनची लांबी 160.53 मिमी, रुंदी 75.73 मिमी, जाडी 6.81 मिमी आणि वजन 158.00 ग्रॅम आहे.
हा स्मार्टफोन बबलगम ब्लू, पीच पिंक, स्नोफ्लेक व्हाइट आणि ट्रफल ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे. सेन्सर्ससाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, कंपास/मॅगनोमीटर सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सीलरोमीटर आणि अॅम्बियंट लाइट सेन्सर आहेत. किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, Xiaomi 11 Lite NE 5G २४,५०० रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहक ICICI बँक क्रेडिट वापरून २५०० रुपयांची सवलत मिळवू शकतात. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचं झालं तर, सध्याच्या फोनची देवाणघेवाण केल्यावर १९,९५० रुपयांची सूट मिळू शकते.
Realme Narzo 50A
फिचरबाबतीत बोलायचं झालं तर Realme Narzo 50A मध्ये 6.50 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. प्रोसेसरसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर आहे. ऑपरेटिंग सिस्टमसाठी, हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर काम करतो. स्टोरेजसाठी या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. कॅमेरा सेटअपसाठी या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल, f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेल दुसरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेल तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी कॅमेरासाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरी बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कलर ऑप्शनसाठी हा स्मार्टफोन ऑक्सिजन ब्लू आणि ऑक्सिजन ग्रीनमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची लांबी 164.50 मिमी, रुंदी, 75.90 मिमी, जाडी 9.60 मिमी आणि वजन 207.00 ग्रॅम आहे. Realme Narzo 50A मोबाईल Amazon वर १२,४९९ मध्ये खरेदी करता येणार आहे, तर त्याची मूळ किंमत १३,९९९ इतकी आहे.
Redmi 9A
Redmi 9A मध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.53 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत हा स्मार्टफोन Android वर आधारित MIUI 12 वर काम करतो. प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोन मध्ये Octa core MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे, ज्याला microSD कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनच्या मागील बाजूस f/2.2 अपर्चर सह १३ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.2 अपर्चरसह 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची लांबी 164.90 मिमी, रुंदी 77.07 मिमी, जाडी 9.00 मिमी आणि वजन 194.00 ग्रॅम आहे. कलर ऑप्शनसाठी हा स्मार्टफोन मिडनाईट ग्रे, पीकॉक ग्रीन आणि ट्वायलाइट ब्लूमध्ये उपलब्ध आहे. रेडमी 9A मोबाईल Amazon वर ६,९९९ रुपयांना खरेदी करता येईल, तर याची मूळ किंमत ८,४९९ रुपये आहे.
आणखी वाचा : Instagram ने लॉंच केलं नवं फिचर, आता प्रोफाइलची लिंक एम्बेड करता येणार
Samsung Galaxy S20 FE 5G
Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये 6.50-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. प्रोसेसरसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.2 अपर्चरसह 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचवेळी, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस, f/1.73 अपर्चरसह 12 मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे.
स्टोरेजसाठी या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. बॅटरी बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ऑपरेटिंग सिस्टमसाठी हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित One UI 2.0 वर काम करतो. या स्मार्टफोनची लांबी 159.80 मिमी, रुंदी 74.50 मिमी, जाडी 8.40 मिमी आणि वजन 190.00 ग्रॅम आहे. कलर ऑप्शनसाठी हा स्मार्टफोन क्लाउड लॅव्हेंडर, क्लाउड मिंट आणि क्लाउड नेव्हीमध्ये उपलब्ध आहे.
सेन्सर्ससाठी या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर आणि जायरोस्कोप सेन्सर देण्यात आला आहे. Samsung Galaxy S20 FE 5G Amazon वर ३९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तर त्याची मूळ किंमत ७४,९९९ रुपये इतकी आहे.