अ‍ॅमेझॉनचा या वर्षातील सर्वात मोठा सेल १५ जानेवारीपासून सुरु झाला आहे. या सेलचे नाव अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन रिपब्लिक सेल असे आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम असलेलं मेंबर हे एकदा दिवस आधीपासून हा से पाहू शकतात. यामध्ये खरेदीदारांना अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट मिळत आहे. तसेच एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करणाऱ्या लोकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळणार आहे. या सेलमध्ये एसी (AC), रेफ्रिजरेटर, व्हॅक्युम क्लिनर, वॉटर प्युरिफायर आणि अन्य उपकरणे जी स्वयंपाकघरात वापरात येतात त्या प्रॉडक्ट्सवर देखील खरेदीदारांना चांगली सूट मिळणार आहे.

Havells Studio Meditate AP 400 Air purifier

हॅव्हल्स स्टुडिओ मेडिटेट एपी ४०० एअर प्युरीफायर वरती ३१ टक्क्यांची भरघोस सूट मिळत आहे. त्यामुळे याची किंमत ६४,९०० रुपयांवरून ४४,९९९ रुपयापर्यंत कमी झाली आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमचे मेंबर असणाऱ्यांना यामध्ये अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरले तर १००० रुपयांची सूट मिळणार आहे. हा एअर प्युरिफायरमध्ये स्पेसटेक एअर प्युरिफिकेशन TiO2 मोड्यूल टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. ज्यामुळे पाण्यातील विषाणू, जिवाणू , अशुद्ध घटक नष्ट होतात. या प्युरिफायरमध्ये H14 HEPA फिल्टर देखील असतो.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : Amazon Great Republic Sale 2023: सर्वोत्तम स्मार्टफोन्सवर मिळतेय ‘इतकी’ सूट

LG कंपनीचे फुल ऑटोमॅटिक फ्रंट लोड Washing Machine with Heater

तुम्ही जर फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन खरेदी करण्याच्या विचार करत असाल आणि ते सुद्धा सवलतीच्या दरात तर अ‍ॅमेझॉन रिपब्लिक डे हा सेल तुयमच्यासाठी एकदम योग्य आहे. एलजी कंपनीचे ८ किलोचे फुल ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीन विथ हीटर हे वॉशिंग मशीन आहे. याचा वापर करून तुम्ही एकदा कपडे धण्यासाठी आत टाकले की ते वाळूनच बाहेर येतात. यात चार वेगवगेळे कलर येतात. याची मूळ किंमत ५१,९९० रुपये असून या सेल मध्ये तुम्हाला हे ३३, ९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: HP पासून Lenovo पर्यंत ‘या’ लॅपटॉपवर मिळतेय भरघोस सूट; जाणून घ्या काय आहेत फीचर्स

Redmi 80 cm (32 inches) Android 11 Series Smart LED TV

या रिपब्लिक डे च्या सेलमध्ये रेडमी कंपनी आपल्या स्मार्ट टीव्हीवर चांगली सूट देत आहे. यावर तुम्हाला नेटफ्लिक्क्स , प्राईम व्हिडीओ, युट्युब, डिझनी प्लस हॉटस्टार आणि अन्य अ‍ॅप्स वापरता येतात. वायफाय, यूएसबी , इंटरनेट आणि एचडीएमआय कनेक्ट करता येते. याची मूळ किंमत २४,९९९ रुपये असून तुम्हाला यामध्ये हा एलईडी १०,४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Story img Loader