Amazon Summer Sale: ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी बंपर सेल घेऊन येत आहे. या उन्हाळ्यात ऑफर्स आणि सवलतींचा पाऊस पडणार आहे. अॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मवर समर सेलची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्हाला अनेक सवलती आणि ऑफर्सचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे आत्ताच तुमची खरेदीची लिस्ट तयार करा आणि बंपर सेलचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. हा सेल ४ मेपासून सुरू होत आहे. येथे आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या सवलती, ऑफर आणि नवीन लॉन्चबद्दल माहिती देत आहोत. तुम्ही या अॅमेझॉन समर सेलमध्ये एक्सचेंज ऑफर, सुलभ रिप्लेसमेंट, ब्रँड वॉरंटी आणि कूपन देखील मिळवू शकता.
बँक ऑफर
अॅमेझॉन समर सेलमध्ये बंपर डिस्काउंट असेल, पण तुमच्याकडे या विशिष्ट बँकांचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असल्यास, तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो. या सेलमध्ये, तुम्ही ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि RBL बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर १०% पर्यंत अतिरिक्त बचत करू शकता. यासोबतच तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल. जर तुम्ही लॅपटॉप किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण घेण्याचा विचार करत असाल तर या ऑफरचा अवश्य लाभ घ्या.
जाणून घ्या ऑफर्सबद्दल
- इंटेल, सॅमसंग, ऍपल, बोट, एचपी, सोनी यांसह सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि ऍक्सेसरीज यांवर ७०% पर्यंतची सूट
- टेलीव्हीजन टीव्ही सर्वोत्तम ब्रॅण्ड्स – एलजी, वनप्लस, रेडमी, सॅमसंग, एमआय, सोनी, व्हीयू यांवर ५०% पर्यंतची सूट
- ऍलन सोली, बिबा, एडिडास, फास्ट्रॅक, अमेरिकन टूरीस्ट, गिवा, फोसिल, टायटन, कॅसिओ, लेवी, बॅगिट, हाईडसाइन या ऍमेझॉन फॅशनवर ७०% पर्यंतची सूट
- अॅमेझॉन फ्रेश मधील किराण्यावर ५०% पर्यंतची सूट
- हेप्पिलो, कोलगेट, बिग मसल, पेडिग्री, पँपर्स या दैनंदिन आवश्यक वस्तूंवर ६०% पर्यंतची सूट
- मॅगी, टाटा टी, क्वेकर, हेपिलो, बोर्ग्स यांसारख्या फूड आणि बिव्हरेज वर ६०% पर्यंतची सूट
- बाँबे शेविंग कंपनी, इन्श्युअर, केपिवा, ऑप्टीमम न्युट्रीशन, सिरोना यांसारख्या हेल्थ आणि पर्सनल केयर वर ६०% पर्यंतची सूट
- पँपर्स, हगीज, ममी पोको, हिमालया, जॉनसन यांसारख्या बेबी प्रॉडक्टवर ६०% पर्यंतची सूट
- पेट सप्लाइज पेडिग्री, व्हिसकास, मीट अप, पुरिना, प्युअरपेट यांवर ७०% पर्यंतची सूट
- होम आणि किचन अप्लायंसेसवर ७०% पर्यंतची सूट
- हेसब्रो टॉईज, लेगो टॉईज, स्मार्टटिव्ही यांसारख्या खेळणे आणि गेम्सवर ७०% पर्यंतची सूट
- अॅमेझॉन इको, फायर टिव्ही, आणि किंडल डिव्हाईस यांवर ५०% पर्यंतची सूट
- सत्पुरूषच्या बाथरूम युटिलीटीवर ७०% पर्यंतची सूट
- UHUD क्राफ्ट्सच्या लाकडी साईड टेबलवर ७५% पर्यंतची सूट
- जेएच गॅलरीच्या राजस्थानी होम डेकर वर ७०% पर्यंतची सूट
- मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, पीसी आणि बऱ्याच उत्पादनांवर ७०% पर्यंतची सूट
बिजनेस ग्राहकांसाठी मोठी बचत!
समर सेल बिजनेस सप्लाइज आणि एकत्रीत खरेदीवर उत्तम बचत ऑफर्स देतो. अॅमेझॉन बिजनेस ग्राहक जीएसटी इन्व्हॉईस सह २८% अतिरीक्त बचत करू शकतात आणि एकत्रीत खरेदीवर ४०% पर्यंतची सूट मिळवू शकतात. बिजनेस ग्राहक लॅपटॉप, हेडफोन्स, नेटवर्किंग डिव्हाईसेस, पीसी कंपोनंट्, पर्सनल आणि वर्कप्लेस सेफ्टी प्रॉडक्ट, पॉवर टूल्स, फर्निचर, लेनोवो, कॅनॉन, गोदरेज, बोट, बोश्च, आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्ड्सचे स्टेशनरी प्रॉडक्ट्स त्यांच्या कार्याच्या ठिकाणी कमीतकमी किंमतीत काम होण्यासाठी यांसारख्या श्रेणींमधून १० हजारांहून अधिक उत्पादनांवर आकर्षक डील्स मिळवू शकतात.